मराठी

मराठी

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी जागरणचा हा अंक आपल्या हाती सोपवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. शेती आणि शेतकऱ्याशी संबंधित जे जे आवश्यक आहे, उपयुक्त आहे, नाविण्यपूर्ण आहे, ते ते सर्व आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. हेच कारण आहे की अल्पावधीतच कृषी जागरण मराठी शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरत असल्याचे आम्हाला मिळणाऱ्या असंख्य प्रतिक्रियांवरून लक्षात येते. हा अंक आपण वाचत असताना रब्बीचा हंगाम मध्यावर आलेला असेल. अनेक ठिकाणी बऱ्यापैकी थंडी पडलेली असेल. शेकोट्यांच्या उबेत आपल्यापैकी अनेकजण रात्री शेताची राखण करत असणार, तर कुणी पिकांना पाणी देत असणार.

Print Subscription

Digital Subscription

Print & Digital


Select subscription plan